“नमस्कार वाचक मित्रांनो”
“आपली सत्ता” या वेबसाईट वरती आपले हार्दिक स्वागत आहे.
“आपली सत्ता” म्हणजे काय आपण समाजात राहतो आणि आपण देशाचे जगृक नागरिक आहोत .आपल्या समाजात व आपल्या राज्यात दैनंदिन होणाऱ्या घडामोडींची सखोल व विस्तृत माहिती आपल्याला मिळणे आवश्यक आहे त्यातून “आपली सत्ता” रोजच्या बातम्या आपल्या पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करते जेणेकरून प्रत्येक नागरिक हा राज्याच्या प्रत्येक घडणाऱ्या घडामोडींची माहिती नियमितपणे आत्मसात करेल आणि जागरूक बनेल .
“आपली सत्ता” प्रामुख्याने राज्याच्या राजकारणातील घडणाऱ्या घडामोडींवर भर देते आणि आणि त्याच बरोबर आरोग्य संबंधित माहितीची पूर्तता देखील आम्ही करतो.
त्याच बरोबर सरकारी योजना , आणि नोकरीच्या संधी यांसारख्या विविध प्रकारच्या बातम्या आपल्या पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न आपली सत्ता या वेबसाईट वर आम्ही करत आहोत.
“आपली सत्ता”
या वेबसाईट ची भाषा ही मराठी आहे .त्यातून आपल्या महाराष्ट्रातील बातम्या आपल्या मराठी बांधवांना अधिक सोप्या पद्धतीने समजायला मदत होते आणि त्याच बरोबर आपल्या बोली भाषेचा अभिमान बाळगा जातो आणि नागरिकांचा आत्मसन्मान जपला जातो .
धन्यवाद!
“आपली सत्ता – बातमी महाराष्ट्राची ”
संपर्क साधा:
“आपली सत्ता”
ईमेल : support@aaplisatta.com
पत्ता : ठाणे महाराष्ट्र -421004.
आमच्याशी जोडलेले रहा आणि आपल्या सूचना , अभिप्राय व बातम्या आम्हाला कळवा .
आपली सत्ता – तुमचा हक्काचा आवाज.