What causes kidney failure and what is its solution | किडनी खराब कशामुळे होते व त्यावरील उपाय काय आहेत जाणून घ्या नाहीतर यावरील दुर्लक्ष तुमच्या जीवावर भारी पडेल…..

What causes kidney failure and what is its solution

What causes kidney failure and what is its solution | किडनी खराब कशामुळे होते व त्यावरील उपाय काय आहेत जाणून घ्या नाहीतर यावरील दुर्लक्ष तुमच्या जीवावर भारी पडेल…..

 

What causes kidney failure and what is its solution
What causes kidney failure and what is its solution

 

मानवी शरीरातील किडनी हा अवयव अति महत्वाचा आणि प्रमुख आहे, त्या शिवाय मानवी जीवन आपण जगूच नाही शकत . त्यासाठी किडनीची निघा राखणे अति आवश्यक आहे , व किडनीची निघा कशी राखावी आणि त्या वरील लक्ष्य देण्याच्या उपाययोजना आपण आज माहिती करून घेणार आहोत , किडनी हा अवयव मानवी शरीरातील रक्त शुद्ध करून विषारी पदार्थ बाहेर टाकतो.

किडनी खराब असल्याची लक्षणे हि सुरुवातीला सौम्य असू शकतात त्यामुळे ती लक्षणे आपल्या सहसा लक्षत येत नाहीत . त्यातच त्यावर दुर्लक्ष्य झाल्यावर आणि वेळेवर योग्य उपचार न झाल्यास गंभीर समस्या उदभवू शकतात .त्यामळे किडनी खराब झाल्याची लक्षणे आपल्याला माहिती असणे आवश्यक आहेत . व ती लक्षणे कोण कोणती आहेत ती आपण पुढील  प्रमाणे जाणून घेऊया …….

 

Major symptoms of kidney failure
Major symptoms of kidney failure

 

किडनी खराब असल्याची प्रमुख लक्षणे – Major symptoms of kidney failure

 

१ . लघवी ला फेस येणे आणि लघवीचा रंग हा गडद होणे

 * वारंवार लघवी अति प्रमाणात करणे किंवा लघवी ला जाण्याचे प्रमाण कमी होणे

 * लघवी करताना रक्त येणे

 

२. शरीरावरील इतर अवयवावर सूज येणे  

हात, पाय, चेहरा किंवा डोळ्यांच्या खाली सूज येणे

शरीरात पाणी साचल्यामुळे वजन अचानक वाढणे

 

३. शरीराला नेहमी थकवा आणि अशक्तपणा वाटणे

* किडनी आपले काम नियमितपणे न केल्यामुळे शरीरात टॉक्सिन जमा होतात आणि त्यामुळे शरीराला थकवा येतो

*  शरीरात रक्ताचा स्थर कमी होणे व त्यामुळे शरीरात अशक्तपणा जाणवणे

 

४ . भूक ना लागणे आणि जेवणाची अनियमितता आणि जेवनाबद्धल अउत्सुकता वाटणे

 –  शरीरातील पचन क्रियेत अडथडा होऊन खाण्याची इच्छा कमी होणे

 –  सतत उलटी होन्याची शक्यता  किंवा मळमळ होणे 

  

५. किडनी खराब असल्याने त्वचे वर परिणाम किंवा त्वचेला सतत खाज किंवा खरूज येणे

त्वचेला कोरडेपणा , खाज किंवा चट्टे पडणे

–  शरीरातील विषारी घटक बाहेर न टाकल्याने त्वचेवर परिणाम होतो

 

६. किडनी खराब असल्याने मानवी शरीराला श्वास घेण्यास त्रास होतो

शरीरात पाणी साचल्याने फुपुसंवर दडपण येते व श्वास घेणास अडथडा निर्माण होतो

– मुख्यतः दम लागतो त्याच प्रमुख कारण रक्तातील आक्सिजन ची कमी होणे आहे.

 

७. उच्य रक्तदाब

– किडनी आपले कार्य नियमित पणे न केल्याने रक्तदाब वाढतो आणि त्याचा परिणाम हृदयावर अतिरिक्त ताण टाकतो

 

 

Important measures and solutions to prevent kidney damage
Important measures and solutions to prevent kidney damage

 

किडनी खराब होऊ नये म्हणून महत्वाच्या उपाययोजना व उपाय – Important measures and solutions to prevent kidney damage

 

१. संतुलित आहार घ्या आणि आपल्याआहारात नियमित प्रमाण घ्या

– आहारात मिठाचे प्रमाण कमी किंवा मर्यादित ठेवा
– कड धान्य, फळे आणि पाले भाज्या खा जेणे करून शरीरात प्रथिने तयार होतील
– सोडियम, पोटॅशियम आणि फॉस्फरसचे प्रमाण नियंत्रित असलेला आहार घ्या.

 

२. नियमित व्यायाम करा

– दररोज किमान ३०-४५ मिनटे योगासने ,चालणे किंवा सायकलिंग करा
– रक्तदाब आणि साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी शारीरिक सक्रियता हालचाल आहे.

३. नियमित पाणी प्या

– दररोज नियमित ८-१० ग्लास पाणी प्या जेणे करून रक्त स्वच्छ होईल आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतील
– अधिक पाणी पपिल्याने किडनीतील टॉक्सिन्स बाहेर टाकण्यास मदत होते

४. धूम्रपान आणि मद्यपान टाळा

– धूम्रपान निकोटीन आणि अल्कोहॉल हानिकारक पदार्थ किडनीला नुकसान करतात.

५. औषधांचा मर्यादित वापर करा

– पेनकिलर किंवा इतर औषधे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्या.
– किडनीसाठी हानिकारक ठरणारी औषधे सहसा घेणे टाळा
– व कोणतेही औषध डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्या

६. नियमित वैद्यकीय तपासणी करा

– मधुमेह आणि रक्तदाब असल्यास नियमितपणे किडनीचे कार्य तपासून घ्या.
– क्रिएटिनिन आणि युरिया पातळी तपासणे आवश्यक आहे.

 

 

“यावरील अधिक माहिती साठी एकदा आपल्या डॉक्टरांच्या सल्ला घ्या आणि आपल्या शारीरिक नुकसानापासून दूर राहा”

Women Sex Life And Sexual desire ? वयाच्या ४० व्या वर्षी विवाहित महिलेची लैंगिक इच्छा होते का?

Women Sex Life And Sexual desire

Women Sex Life And Sexual desire ? वयाच्या ४० व्या वर्षी विवाहित महिलेची लैंगिक इच्छा होते का?

 

मीडलाइफमधील महिलांच्या लैंगिक इच्छेवर केलेल्या काही रिलेशनशिप सर्व्हेचा भाग म्हणून, आम्ही विवाहित महिलांना विचारले की लग्नामुळे त्यांच्या लैंगिक जीवनावर परिणाम झाला आहे का. प्रतिसाद ही सहसा याचीच एक आवृत्ती असते: “आम्ही हे सहसा खात्री करण्यासाठी करत नाही… पण ते ठीक आहे, मला वाटते ते सामान्य आहे.” 40 वय असलेल्या दहा पैकी किमान सहा महिलांनी क्वचितच लैंगिक संबंध ठेवल्याचे कबूल केले होते – ज्यांमध्ये एकमेकांच्या पोटात मॅपल सिरप चाटण्याचा प्रकार असलेल्या लोकांचा समावेश होता.

 

Women Sex Life And Sexual desire
Women Sex Life And Sexual desire

 

40 च्या दशकातील महिला खरोखरच सेक्स करत नाहीत का?

to Women Sex Life महिलांकडून प्रितिकीर्या :-

  1. “मला इतरांबद्दल माहिती नाही पण मी 40 वर्षांची आहे आणि माझा नवरा 43 वर्षांचा आहे आणि आमचे लैंगिक जीवन अजूनही छान आहे. किंबहुना, ते जिवंत ठेवण्यासाठी दोन्ही बाजूंनी प्रयत्न केले जातात आणि हे बंध अधिक घट्ट करण्यासाठी आम्ही दोघे मदत करतो. लग्नामुळे सेक्स ड्राईव्ह कमी होईल याची हमी मिळत नाही… खरं तर ती कोणतीही हमी देत नाही.”:- अनामिक, पुणे ,महाराष्ट्र

2.“लग्नानंतर लैंगिक संबंध मागे पडतात. पुरुष आणि स्त्रिया दोघेही एकमेकांमध्ये अधिक भावनिक सांत्वन आणि समर्थन शोधतात. मी असे म्हणत नाही की लैंगिक संबंध महत्त्वाचे नाही, ते आहे… परंतु वारंवारता दोन्हीसाठी खरोखर फरक पडत नाही.                  निदान माझ्या आणि माझ्या नवऱ्यासाठी तरी ते खरे आहे.” – अनामिक, पुणे

3.“40 हे वय लैंगिक संबंध थांबवण्याचे वय नाही. शारीरिक संपर्क आणि जवळीक ही पती आणि पत्नी दोघांची मूलभूत गरज आहे. हे महत्त्वाचे आहे कारण ते केवळ स्पार्क जिवंत ठेवत नाही तर एखाद्याला भावनिकदृष्ट्या सांत्वनही देते. तुम्हाला प्रेम,                        मूल्यवान, जोडलेले वाटते. ” – अनामिक, मुंबई

 

Women Sex Life And Sexual desire
Women Sex Life And Sexual desire

4.“खूप प्रामाणिकपणे सांगायचे तर, माझे पती आणि मी पूर्वीसारखे सेक्स करत नाही. आमच्याकडे दोन लहान मुलं आहेत (एक मुलगी आणि मुलगा) जी रोज रात्री आमच्यासोबत झोपण्याचा आणि दिवसभर आमच्या मागे जाण्याचा आग्रह धरतात. हे पूर्णपणे          अस्तित्त्वात नाही परंतु मुले झाल्यानंतरचे लैंगिक जीवन प्रभावित होते. काही जोडपी कदाचित याला प्राधान्य देत असतील आणि त्यामुळे ते एकाच पानावर असतील… दोघांची लैंगिक इच्छा असते. हे फार दुर्मिळ आहे.” – अनामिक, मुंबई

 

5.  “सेक्स म्हणजे काय? मी संकल्पना विसरले आहे. माझ्याकडे काळजी करण्यासारख्या आणि संतुलन राखण्यासारख्या बर्याच गोष्टी आहेत. माझ्या पतीला सेक्स म्हणजे काय हे अजूनही आठवत असेल तर मी त्यांच्याकडे तपास करेन.” – अनामिक, पुणे

 

Women Sex Life And Sexual desire
Women Sex Life And Sexual desire

6. “होय, नक्कीच. 40 व्या वर्षी, पुरुष आणि स्त्रियांना बेडरूममध्ये काय हवे आहे हे माहित आहे आणि ते छान आहे. खरं तर, या वयात जोडप्यांनी त्यांचे प्रतिबंध सोडले पाहिजेत आणि त्यांच्या लैंगिक जीवनात नवीन स्तरावर प्रवेश करायला हवा.” – अनामिक, दिल्ली

7.”जे लोक 40 च्या मध्यात अत्यंत सक्रिय लैंगिक जीवन जगत असल्याचा दावा करतात ते खोटे बोलत आहेत किंवा त्यांना मुले नाहीत.” – अनामिक, लखनौ

 

8. “मला माझ्या नवऱ्यासोबत सेक्स करणे फार आठवते. मला चांगल्या वेळेची आठवण करून देऊ नका!” – अनामिक, मुंबई

 

“अधिक माहिती पहा”

 

अधिक वाचा : https://aaplisatta.com/loneliness/

 

धन्यवाद वाचक मित्रानो आपली सत्ता ला भेट दिल्या बद्धल , अश्याच नवं – नवीन बातम्या पाहण्यासाठी आणि वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी आपली सत्ता ला SUBSCRIBE करा आणि आमच्या शी जोडलेले राहा .

धन्यवाद…

सावधान एकटेपणा हे नवीन धूम्रपान आहे दिवसाला १५ सिगारेटइतकाच हानिकारक |LONELINESS IS THE NEW SMOKING: AS HARMFUL AS 15 CIGARETTES A DAY!

Loneliness

सावधान एकटेपणा हे नवीन धूम्रपान आहे दिवसाला १५ सिगारेटइतकाच हानिकारक |LONELINESS IS THE NEW SMOKING: AS HARMFUL AS 15 CIGARETTES A DAY!

ही बातमी अलिकडच्या झालेल्या संशोधनां मधून मिळाली आहे या संशोधना मधे एकटेपणा हा केवळ भावनिक मुद्दा नाही तो एक तुमच्या शारीरिक आरोग्यावर गंभीर परिणाम करू शकतो हे  दर्शविणारे संशोधन अभ्यास असे सूचित करतात की दीर्घकालीन एकटेपणामुळे अकाली मृत्यूचा धोका वाढू शकतो जसे की दिवसाला १५ सिगारेट ओढणे यामुळे हृदयरोग, स्ट्रोक, नैराश्य आणि चिंता यांचे प्रमाण वाढू शकते. तज्ञ आता एकटेपणाला सार्वजनिक आरोग्य समस्या मानत आहेत, समुदायांना आणि आरोग्य सेवा प्रदात्यांना सामाजिक अलगाव दूर करण्यासाठी उपाययोजना करण्याचे आवाहन करत आहेत.

मसाला एकटेपणा केव्हा येतो (When a man feels lonely) :- जगामध्ये एकूण ८,२३१,६१३,०७० (८.२ अब्ज) लोक आहेत तरी सुद्धा काही लोक एकटे असतात कशामुळे, याचे अनेक कारण असू शकतात आपण जेव्हा जल्म घेतो तेव्हा आपण आपण एकटे असतो तसेच जेव्हा आपला मृत्यू होतो तेव्हा सुद्धा आपण एकटेच असतो आपण कोणाला सोबत घऊन जाऊ शकत नाही. व्यक्ती जेव्ह एकटेपणा ला सामोरे जातो तेहवा तो निराश होतो त्याला एक वेगळ्या वेगळ्या प्रकारचे विचार येत असतात तसेच त्याला कुठल्या ही गोष्टी ची चिंता जास्त होत असते. अनेक व्यक्ती हे आयुष्या मध्ये एकटे असतात कोणी नौकरी किवा पुढील शिक्षणा साठी सुसऱ्या शहरात व दुसऱ्यादेशात जात असतात त्यावेळेस त्यांना एकटेपणा येत असतो दुसऱ्या दूर ठिकाणे असल्या मुळे ते परिवारा पासून लाम असतात त्यांना परिवाराची आठवण येत असते अशा मुळे सुद्धा व्यक्तीला एकटेपणा येतो. आज च्या आधुनिक युगा मध्ये सर्वात जास्त लोक हे तरुण लोक आहेत. तरुणांना सर्वात जास्त एकटेपणा ला सामोरे जावे लागत आहे १८ ते ३४ वय गटात हे सर्वात जास्त प्रमाणात बघाल मिळते.

एकटेपणा कसा दूर करावा ? (How to stop feeling lonely ?) – एकटेपणा दूर कराचा असेल तर काही उपाय करावे लागतील

(उपाय ):-१.आनंदी राहण्याचा प्रयत्न करा एकटेपणा दूर करण्यासाठी तुम्ही आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. सकारात्मक चित्रपट पाहणे, गाणे ऐकणे, आवडत्या ठीकाणी फिरायला जाणे अश्या गोष्टी करुन तुम्ही आनंदी राहण्याचा प्रयत्न करु शकता.

(उपाय):-२.वातावरणात बदल तुमच्या सभोवतालच्या वातावरणात बदल करणे गरजेचं आहे. जोपर्यंत तो बदल होणार नाही तो पर्यंत तुम्ही एकटेपणा दूर करु शकत नाही.

उपाय :- ३.काहीतरी काम करा तुम्ही खाली वेळेमध्ये तुमच्या आवडिच काम करत रहा. तुमचे छंद जोपासा.

उपाय :-४.परिवारासोबत वेळ घालवणे जेव्हा तुम्हाला एकटेपणा जाणवत असेल तेव्हा तुमच्या परिवारासोबत वेळ घालवायला पाहिजे. कोणत्या अडचणी तुमच्या आयुष्यात निर्माण झाल्या असतील तर त्याबद्दल तुम्ही तुमच्या परिवारासोबत, मित्रांसोबत चर्चा करा.

उपाय :-५.मित्रमैत्रिणींना भेटा एकटेपणा दूर करण्यासाठी मित्रमैत्रिणींना भेटणं, त्यांच्यासोबत गप्पा मारणे, बाहेर फिरायला जाणे यामुळे एकटेपणा आणि तणाव दूर करण्यास मदत होते.

Loneliness
Loneliness has followed me my whole life. Everywhere. In bars, in cars, sidewalks, stores, everywhere. There’s no escape. I’m God’s lonely man :- From Taxi Driver (Movie)

उपाय ६:- पुस्तक वाचन आणि योगासन करा सतत मन अशांत असल्याने तणाव वाढू लागतो. याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. त्यामुळे तुमच मन शांत आणि एकाग्र करण्यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहीजे. तुम्ही तुमच्या आवडिचे पुस्तक वाचा. पुस्तक वाचल्याने मन एकाग्र होण्यास मदत होते. सकाळी लवकर उठून योगासन करा.

अधीक माहिती पहा : https://en.wikipedia.org/wiki/Loneliness#:~:text=Loneliness

Read More : https://aaplisatta.com/jsw-group-new-investment-plan-in-maharashtra/

Bird flu outbreak in eastern Maharashtra | पूर्व महाराष्ट्रात बर्ड फ्ल्यू चा शिरकाव , पशुसंवर्धन विभाग आता उपाययोजनेसाठी ॲक्शन मोड मध्ये

bird flue

Bird flu outbreak in eastern Maharashtra | पूर्व महाराष्ट्रात बर्ड फ्ल्यू चा शिरकाव , पशुसंवर्धन विभाग आता उपाययोजनेसाठी ॲक्शन मोड मध्ये

 

 

bird flue
bird flue

 

Bird flu outbreak in Maharashtra|पूर्व महाराष्ट्रात बर्ड फ्ल्यू चा शिरकाव :

मराठवाड्यात बर्ड फ्लूचा परिणाम झाला आहे आणि त्याचे लक्षणं देखील लोकांमध्ये दिसून येत आहे. मराठवाड्यातील लातूर नंतर आता नांदेड जिल्ह्यात देखील बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाला आहे . लोहा तालुक्यातील किवळा येथील मृत कुकुट पक्षांचा अहवाल पॉझीटीव्ह आल्याने प्रशासन सतर्क झाले असून पशुसंवर्धन विभागाकडून उपयाजोजना सुरू करण्यात आल्या आहेत . या दरम्यान नांदेडमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याने नांदेड जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

 

 

 

 

 

संबंधित पुरावे व अंमलबजावणी

लोह तालुक्यातील कीवळा येथील शेतकरी पंजाब टरके यांच्या मोकळ्या कूकुट पालन केंद्रातील कोंबड्यांचे 20 पिल्ले संक्रमित होऊन मृत अवस्थेत आधळले होते . पशुसंवर्धन विभागाच्या मार्फत मृत कुकुट पक्ष्यांचे नमुने पुणे आणि भोपाळ येथील प्रयोग शाळेत पाठवण्यात आले . त्याचा अहवाल आज मिळाला असून त्या अहवालात मृत पिल्यांचे नमुने हे पोझीटीव्ह आले आहेत.
मृत कुकुट पक्ष्यांना बर्ड फ्लुची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे . त्यामुळे कीवळा येथील दहा किलोमिटर परिसरात अलर्ट झोन घोषित करण्यात आले आहे . दरम्यान तातडीने खबरदारीच्या उपाययोजना म्हणून 565 कुकट
पशुसंवर्धन विभागाने ताब्यात घेऊन त्यांची विल्हेवाट लावली आहे.

 

 

 

 

 

प्रशासनाकडून उपाययोजना

 

 

आजूबाजूच्या परिसरात बर्ड फ्लूचा प्रसार होऊ नये म्हणून , यासाठी कीवळा येथील दहा किलोमिटर क्षेत्रात अलर्ट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे . या परिसरात कुकुट पक्ष्यांची खरेदी -विक्रीची दुकाने,अंडी , किकुट मांसाची चिकन दुकाने,वाहतूक ,बाजार आणि यात्रा बंद राहणार अस स्पष्ट करण्यात आले आहे. बर्ड फ्ल्यू रोगाबाबत अनावश्यक भीती बाळगू नये . आणि अफवा वरती विश्वास ठेव् नये असे प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे . आणि या आजाराबाबत परिसरात गैरसमज पसरवू नये असे ही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे . दरम्यान जिल्ह्यात कुठेही या रोगाबबत लक्षणं आढळले की त्वरित जवळील पशू वैद्यकीय रुग्णालयात संपर्क साधण्याचे आवाहन पशुसंवर्धन अधिकारी राजकुमार पडिले यांनी केले आहे.