CISF Bharti 2025: केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल मार्फत ११२४ जागांसाठी विशेष भर्ती ..

CISF Bharti 2025.
“केंद्रीय औद्योगिक सुरक्ष दल” (CISF) हा गृह मंत्रालयाच्या अंतर्गत काम करतो , (CISF) हे भारताचे केंद्रीय राखीव सैन्यकृत पोलीस दल आहे .
(CISF) चा प्राथमिक उद्देश महत्वाच्या संस्थांची सुरक्षा सुनिश्चित करणे आहे , मग त्या सरकारी किंवा खाजगी मालकीच्या असो .
११२४ कॉन्स्टेबल /ड्राइवर आणि कॉन्स्टेबल /( ड्राइवर-काम पंप ऑपरेटर ) पदांसाठी (CISF) भरती २०२५ ,तरी इच्छुक उमेदवारांनी या भरती साठी अर्ज करावा .
सर्व माहिती खाली दिलेली आहे ….
* “आपली सत्ता ” आपल्याला दैनंदिन ताज्या बातम्या सरकारी योजना व सरकारी नोकऱ्यांची माहिती वेळेवर नेहमी देत असते त्यासाठी तुम्ही हि आमच्याशी जोडलेले राहा ” आपली सत्ता” ला SUBSCRIBE करा …
Total: 1124 जागा
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
---|---|---|
1 | कॉन्स्टेबल/ड्रायव्हर | 845 |
2 | कॉन्स्टेबल (ड्रायव्हर-कम-पंप ऑपरेटर) | 279 |
Total | — | 1124 |
शैक्षणिक पात्रता:
पद क्र. | पात्रता तपशील |
---|---|
1 | (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना (HMV/TV) (iii) हलके वाहन चालक परवाना |
2 | (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना (HMV/TV) (iii) हलके वाहन चालक परवाना |
शारीरिक पात्रता:
प्रवर्ग | उंची | छाती |
---|---|---|
General, SC & OBC | 167 सें.मी. | 80 सें.मी. व फुगवून 05 सें.मी. जास्त |
ST | 160 सें.मी. | 76 सें.मी. व फुगवून 05 सें.मी. जास्त |
वयाची अट: 04 मार्च 2025 रोजी 21 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: General/OBC: ₹100/- (SC/ST/ExSM:फी नाही)
महत्त्वाच्या तारखा –
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 मार्च 2025
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
महत्वाच्या लिंक्स:
Important Links | लिंक |
---|---|
जाहिरात (PDF) | Click Here |
Online अर्ज | Apply Online |
अधिकृत वेबसाईट | Click Here |
Age Calculator | Click Here |
अधिक नोकऱ्या पहा : https://aaplisatta.com/rrb-group-d-bharti-2025/
धन्यवाद वाचक मित्रानो आपली सत्ता ला भेट दिल्या बद्धल , अश्याच नवं – नवीन बातम्या पाहण्यासाठी आणि वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी आपली सत्ता ला SUBSCRIBE करा आणि आमच्या शी जोडलेले राहा .
धन्यवाद…