delhi election date 2025 | दिल्ली मतदानाची तारीख जाहीर २०२५

delhi election date 2025 | दिल्ली मतदानाची तारीख जाहीर २०२५

दिल्ली सद्या आपल्या येणाऱ्या २०२५ च्या आगामी विधानसभा निवडणुकांमुळे चर्चेत आहे . दिल्लीच्या राज्य निवडणूक आयोगामार्फत दिल्लीत होणाऱ्या आगामी २०२५ सालच्या निवडणूकिची तारीख जाहीर केली आहे . व विधानसभा निवडणुकीच्या निकालाची तारीख देखील निवडणूक आयोगा तर्फे जाहीर करण्यात आली आहे, व दरम्यान या संबंधित देशाचे लक्ष्य दिल्लीच्या या आगामी विधानसभाच्या निवडणुकीकडे लागले आहे. कारण येणाऱ्या काळात भारताच्या राजधानीत कोणाची विजय पताका फडकताना दिसणार हे पाहणं अति महत्वाचे आहे ,व कोणता उमेदवार दिल्लीच्या राजगादीवर आपली सत्ता प्रस्थापित करणार ?

delhi election 2025
delhi election 2025

दिल्ली मतदानाची तारीख जाहीर :

दिल्लीत सध्या विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सर्व पक्ष करत आहेत . व या संबंधित निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीची तारीख ५ फेब्रुवारी जाहीर केली आहे . व निवडणुकीचा निकाल हा ८ फेब्रुवारी ला लावण्यात येईल असं हि निवडणूक आयेगा तर्फे सांगण्यात आलेले आहे .

अधिक वाचा :https://www.loksatta.com/politics/delhi-assembly-election-2025

दिल्ली विधानसभा निवडणुकीचे उमेदवार :

दिल्ली विधानसभा निवडणुकीत सर्व पक्षांनी आप आपले उमेदवार या निवडणुकीत उभे केले आहेत , या निवडणुकीत कोण- कोणते उमेदवार उभे आहेत व ते कोणत्या पक्षाचे आहेत हे खालील तक्त्याच्या आधारे आपण पाहू शकतो …..

SR Candidate Name Constituency Political Party
1 Arvind Kejriwal New Delhi AAP
2 Atishi Kalkaji AAP
3 Manish Sisodia Jangpura AAP
4 Awadh Ojha Patparganj AAP
5 Alka Lamba Kalkaji Congress
6 Ramesh Bidhuri Kalkaji BJP
7 Parvesh Verma New Delhi BJP
8 Sandeep Dixit New Delhi Congress
9 Satyendra Jain Shakur Basti AAP
10 Amanatullah Khan Okhla AAP
11 Somnath Bharti Malviya Nagar AAP
12 Arvinder Singh Lovely Gandhi Nagar BJP
13 Kailash Gahlot Bijwasan BJP
14 Kapil Mishra Karawal Nagar BJP

Related Posts

Who Is Kash Patel? |भारतीय वंशाचे नेते काश पटेल यांनी हिंदू पवित्र ग्रंथ भगवद्गीतेवर हात ठेऊन शपथ घेतली….
  • February 22, 2025

Who Is Kash Patel? |भारतीय वंशाचे नेते काश पटेल यांनी हिंदू पवित्र ग्रंथ भगवद्गीतेवर हात ठेऊन शपथ घेतली….     का ऐतिहासिक क्षणी, भारतीय वंशाचे नेते काश पटेल यांनी हिंदू…

Continue reading
Who Is Dr. Rekha Gupta Delhi New CM | कोण आहेत रेखा गुप्ता ?, दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री जाणून घ्या सविस्तर।
  • February 20, 2025

Who Is Dr. Rekha Gupta Delhi New CM | कोण आहेत रेखा गुप्ता ?, दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री जाणून घ्या सविस्तर।   रेखा गुप्ता, 19 फेब्रुवारी रोजी उशिरा दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून…

Continue reading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Missed

Important things to care about your children and their education during  exams Time | मुलांच्या परीक्षेदरम्यान पालकांनी ‘या’ गोष्टींची घेतली पाहिजे विशेष काळजी…

Important things to care about your children and their education during  exams Time | मुलांच्या परीक्षेदरम्यान पालकांनी ‘या’ गोष्टींची घेतली पाहिजे विशेष काळजी…

Top 10 Richest YouTubers Of India | भारतातील टॉप 10 सर्वात श्रीमंत YouTubers

Top 10 Richest YouTubers Of India | भारतातील टॉप 10 सर्वात श्रीमंत YouTubers

Girls Assault In Jharkhand Crime Against Women |धक्कादायक !३ मुलींचं अपहरण करून १८ अल्पवयीन मुलांनी केला गँगरेप; गावकरी संतापले

Girls Assault In Jharkhand Crime Against Women |धक्कादायक !३ मुलींचं अपहरण करून १८ अल्पवयीन मुलांनी केला गँगरेप; गावकरी संतापले

Indian Coast Guard Bharti 2025: भारतीय तटरक्षक दलात 300 जागांसाठी भरती

Indian Coast Guard Bharti 2025: भारतीय तटरक्षक दलात 300 जागांसाठी भरती

PM-KISAN बँक खाते तपासा फटाफट! आज पीएम किसान योजेचा 19 वा हप्ता मिळणार, काही मिनिटांत दोन हजार येणार

PM-KISAN बँक खाते तपासा फटाफट! आज पीएम किसान योजेचा 19 वा हप्ता मिळणार, काही मिनिटांत दोन हजार येणार

PM Gharkul Yojana 2025 | प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेसंदर्भात मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा! ‘इतक्या’ रुपयांनी अनुदानाची रक्कम वाढवणार

PM Gharkul Yojana 2025 | प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेसंदर्भात मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा! ‘इतक्या’ रुपयांनी अनुदानाची रक्कम वाढवणार