
सावधान एकटेपणा हे नवीन धूम्रपान आहे दिवसाला १५ सिगारेटइतकाच हानिकारक |LONELINESS IS THE NEW SMOKING: AS HARMFUL AS 15 CIGARETTES A DAY!
ही बातमी अलिकडच्या झालेल्या संशोधनां मधून मिळाली आहे या संशोधना मधे एकटेपणा हा केवळ भावनिक मुद्दा नाही तो एक तुमच्या शारीरिक आरोग्यावर गंभीर परिणाम करू शकतो हे दर्शविणारे संशोधन अभ्यास असे सूचित करतात की दीर्घकालीन एकटेपणामुळे अकाली मृत्यूचा धोका वाढू शकतो जसे की दिवसाला १५ सिगारेट ओढणे यामुळे हृदयरोग, स्ट्रोक, नैराश्य आणि चिंता यांचे प्रमाण वाढू शकते. तज्ञ आता एकटेपणाला सार्वजनिक आरोग्य समस्या मानत आहेत, समुदायांना आणि आरोग्य सेवा प्रदात्यांना सामाजिक अलगाव दूर करण्यासाठी उपाययोजना करण्याचे आवाहन करत आहेत.
मसाला एकटेपणा केव्हा येतो (When a man feels lonely) :- जगामध्ये एकूण ८,२३१,६१३,०७० (८.२ अब्ज) लोक आहेत तरी सुद्धा काही लोक एकटे असतात कशामुळे, याचे अनेक कारण असू शकतात आपण जेव्हा जल्म घेतो तेव्हा आपण आपण एकटे असतो तसेच जेव्हा आपला मृत्यू होतो तेव्हा सुद्धा आपण एकटेच असतो आपण कोणाला सोबत घऊन जाऊ शकत नाही. व्यक्ती जेव्ह एकटेपणा ला सामोरे जातो तेहवा तो निराश होतो त्याला एक वेगळ्या वेगळ्या प्रकारचे विचार येत असतात तसेच त्याला कुठल्या ही गोष्टी ची चिंता जास्त होत असते. अनेक व्यक्ती हे आयुष्या मध्ये एकटे असतात कोणी नौकरी किवा पुढील शिक्षणा साठी सुसऱ्या शहरात व दुसऱ्यादेशात जात असतात त्यावेळेस त्यांना एकटेपणा येत असतो दुसऱ्या दूर ठिकाणे असल्या मुळे ते परिवारा पासून लाम असतात त्यांना परिवाराची आठवण येत असते अशा मुळे सुद्धा व्यक्तीला एकटेपणा येतो. आज च्या आधुनिक युगा मध्ये सर्वात जास्त लोक हे तरुण लोक आहेत. तरुणांना सर्वात जास्त एकटेपणा ला सामोरे जावे लागत आहे १८ ते ३४ वय गटात हे सर्वात जास्त प्रमाणात बघाल मिळते.
एकटेपणा कसा दूर करावा ? (How to stop feeling lonely ?) – एकटेपणा दूर कराचा असेल तर काही उपाय करावे लागतील
(उपाय ):-१.आनंदी राहण्याचा प्रयत्न करा एकटेपणा दूर करण्यासाठी तुम्ही आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. सकारात्मक चित्रपट पाहणे, गाणे ऐकणे, आवडत्या ठीकाणी फिरायला जाणे अश्या गोष्टी करुन तुम्ही आनंदी राहण्याचा प्रयत्न करु शकता.
(उपाय):-२.वातावरणात बदल तुमच्या सभोवतालच्या वातावरणात बदल करणे गरजेचं आहे. जोपर्यंत तो बदल होणार नाही तो पर्यंत तुम्ही एकटेपणा दूर करु शकत नाही.
उपाय :- ३.काहीतरी काम करा तुम्ही खाली वेळेमध्ये तुमच्या आवडिच काम करत रहा. तुमचे छंद जोपासा.
उपाय :-४.परिवारासोबत वेळ घालवणे जेव्हा तुम्हाला एकटेपणा जाणवत असेल तेव्हा तुमच्या परिवारासोबत वेळ घालवायला पाहिजे. कोणत्या अडचणी तुमच्या आयुष्यात निर्माण झाल्या असतील तर त्याबद्दल तुम्ही तुमच्या परिवारासोबत, मित्रांसोबत चर्चा करा.
उपाय :-५.मित्रमैत्रिणींना भेटा एकटेपणा दूर करण्यासाठी मित्रमैत्रिणींना भेटणं, त्यांच्यासोबत गप्पा मारणे, बाहेर फिरायला जाणे यामुळे एकटेपणा आणि तणाव दूर करण्यास मदत होते.

उपाय ६:- पुस्तक वाचन आणि योगासन करा सतत मन अशांत असल्याने तणाव वाढू लागतो. याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. त्यामुळे तुमच मन शांत आणि एकाग्र करण्यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहीजे. तुम्ही तुमच्या आवडिचे पुस्तक वाचा. पुस्तक वाचल्याने मन एकाग्र होण्यास मदत होते. सकाळी लवकर उठून योगासन करा.
अधीक माहिती पहा : https://en.wikipedia.org/wiki/Loneliness#:~:text=Loneliness
Read More : https://aaplisatta.com/jsw-group-new-investment-plan-in-maharashtra/