Mahadbt शिष्यवृत्ती योजना अपडेट 2025 | पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखा

  Mahadbt शिष्यवृत्ती योजना अपडेट 2025. (https://mahadbt.maharashtra.gov.in) शिष्यवृत्ती पोर्टल हे महाराष्ट्र सरकारचे एक अधिकृत व्यासपीठ आहे जिथे राज्यातील पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, फी भरपाई, स्टायपेंड आदी लाभ थेट त्यांच्या बँक खात्यावर पाठवले जातात. या पोर्टलद्वारे अनुसूचित जाती-जमाती, इतर मागासवर्गीय, विशेष मागासवर्गीय, विमुक्त जाती, भटक्या जमाती, अल्पसंख्याक, तसेच गुणवंत विद्यार्थ्यांसाठी अनेक शिष्यवृत्ती योजना चालवल्या जातात. सध्या 2025-26 … Continue reading Mahadbt शिष्यवृत्ती योजना अपडेट 2025 | पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखा