PM Gharkul Yojana 2025 | प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेसंदर्भात मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा! ‘इतक्या’ रुपयांनी अनुदानाची रक्कम वाढवणार

PM Gharkul Yojana 2025 | प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेसंदर्भात मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा! ‘इतक्या’ रुपयांनी अनुदानाची रक्कम वाढवणार

PM Gharkul Yojana 2025
PM Gharkul Yojana 2025

किती आहे घरकुल योजना अनुदान …

प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेत लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या अनुदानात वाढ करण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.आतापर्यंत घरकुलासाठी मिळणाऱ्या 1.20 लाख रुपयांच्या अनुदानात 50,000 रुपयांची वाढ करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

मुंबई : प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेत लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या अनुदानात वाढ करण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.आतापर्यंत घरकुलासाठी मिळणाऱ्या 1.20 लाख रुपयांच्या अनुदानात 50,000 रुपयांची वाढ करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

महाराष्ट्राला 20 लाख घरकुलांचे उद्दिष्ट:- प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्राला 20 लाख घरांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे,जे देशातील सर्वाधिक आहे.मागील 45 दिवसांत 100% घरांना मंजुरी मिळाली असून,10.34 लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरित करण्यात आला आहे. उर्वरित 10 लाख लाभार्थ्यांनाही लवकरच निधी मिळणार आहे.हा संपूर्ण टप्पा एकाच वर्षात पूर्ण करण्याचा राज्य सरकारचा मानस असल्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले.

अनुदान अपुरे असल्याने घरकुल प्रकल्प रखडले:- घरकुल लाभार्थ्यांनी वेळोवेळी अनुदान अपुरे असल्याची तक्रार केली होती. सध्याच्या निधीत संपूर्ण घरकुल बांधणे कठीण असल्याने अनेक प्रकल्प अर्धवट राहिले आहेत. परिणामी, उद्दिष्ट साध्य होण्यात अडथळे येत आहेत. त्यामुळे सरकारने या योजनेसाठी अनुदान वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

आगामी अर्थसंकल्पात तरतूद करणार:- यासंदर्भात राज्य सरकार पुढील अर्थसंकल्पात आवश्यक तरतूद करणार आहे. तसेच भूमिहीन लाभार्थ्यांसाठी अनुदान 50,000 रुपयांवरून 1 लाख रुपये करण्यात आले आहे. शबरी आवास योजनेत 2.5 लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जात आहे. आता प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेतील अनुदान 2.10 लाख रुपयांपर्यंत वाढवण्याची तयारी आहे.

“अधिक वाचा “

या संबंधित अधिक माहिती वाचा :

Related Posts

PM-KISAN बँक खाते तपासा फटाफट! आज पीएम किसान योजेचा 19 वा हप्ता मिळणार, काही मिनिटांत दोन हजार येणार
  • February 25, 2025

PM-KISAN बँक खाते तपासा फटाफट! आज पीएम किसान योजेचा 19 वा हप्ता मिळणार, काही मिनिटांत दोन हजार येणार…. PM-KISAN योजना पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता आज शेतकऱ्यांना मिळणार आहे.…

Continue reading

One thought on “PM Gharkul Yojana 2025 | प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेसंदर्भात मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा! ‘इतक्या’ रुपयांनी अनुदानाची रक्कम वाढवणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Missed

Important things to care about your children and their education during  exams Time | मुलांच्या परीक्षेदरम्यान पालकांनी ‘या’ गोष्टींची घेतली पाहिजे विशेष काळजी…

Important things to care about your children and their education during  exams Time | मुलांच्या परीक्षेदरम्यान पालकांनी ‘या’ गोष्टींची घेतली पाहिजे विशेष काळजी…

Top 10 Richest YouTubers Of India | भारतातील टॉप 10 सर्वात श्रीमंत YouTubers

Top 10 Richest YouTubers Of India | भारतातील टॉप 10 सर्वात श्रीमंत YouTubers

Girls Assault In Jharkhand Crime Against Women |धक्कादायक !३ मुलींचं अपहरण करून १८ अल्पवयीन मुलांनी केला गँगरेप; गावकरी संतापले

Girls Assault In Jharkhand Crime Against Women |धक्कादायक !३ मुलींचं अपहरण करून १८ अल्पवयीन मुलांनी केला गँगरेप; गावकरी संतापले

Indian Coast Guard Bharti 2025: भारतीय तटरक्षक दलात 300 जागांसाठी भरती