PM-KISAN बँक खाते तपासा फटाफट! आज पीएम किसान योजेचा 19 वा हप्ता मिळणार, काही मिनिटांत दोन हजार येणार

Pm Kisan Yojna 2025

PM-KISAN बँक खाते तपासा फटाफट! आज पीएम किसान योजेचा 19 वा हप्ता मिळणार, काही मिनिटांत दोन हजार येणार…. PM-KISAN योजना पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता आज शेतकऱ्यांना मिळणार आहे. बऱ्याच प्रतिक्षेनंतर शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांचा हप्ता मिळणार आहे. या निमित्ताने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारच्या भागलपूर येथे दौरा करणार आहेत. ही योजना केंद्र सरकारचा … Read more