PM Gharkul Yojana 2025 | प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेसंदर्भात मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा! ‘इतक्या’ रुपयांनी अनुदानाची रक्कम वाढवणार

PM Gharkul Yojana 2025

PM Gharkul Yojana 2025 | प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेसंदर्भात मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा! ‘इतक्या’ रुपयांनी अनुदानाची रक्कम वाढवणार किती आहे घरकुल योजना अनुदान … प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेत लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या अनुदानात वाढ करण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.आतापर्यंत घरकुलासाठी मिळणाऱ्या 1.20 लाख रुपयांच्या अनुदानात 50,000 रुपयांची वाढ करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली … Read more