आपली सत्ता

UIDAI New Aadhaar Rules 2025 : UIDAI चे महत्वाचे बदल 2025

UIDAI New Aadhaar Rules 2025 UIDAI चे महत्वाचे बदल 2025

UIDAI New Aadhaar Rules 2025 : UIDAI चे महत्वाचे बदल 2025

UIDAI New Aadhaar Rules 2025
UIDAI New Aadhaar Rules 2025 UIDAI चे महत्वाचे बदल 2025

भारतामध्ये आधार कार्ड हे फक्त एक ओळखपत्र नाही तर डिजिटल इंडिया मोहिमेचा पाया आहे. UIDAI (Unique Identification Authority of India) ने 2009 पासून याची अंमलबजावणी सुरू केली आणि आज ते बँक खाते, पॅन लिंकिंग, शासकीय योजना, मोबाईल सिम, पासपोर्ट अशा सर्व व्यवहारांसाठी आवश्यक आहे.

2025 मध्ये UIDAI ने नागरिकांसाठी काही महत्वाचे बदल लागू केले आहेत. चला तर मग पाहूया आधार कार्ड 2025 मधील नवे अपडेट्स व त्यांची सविस्तर माहिती.

UIDAI New Aadhaar Rules 2025

UIDAI New Aadhaar Rules 2025 UIDAI चे महत्वाचे बदल 2025 आधार कार्ड का महत्वाचे आहे?

UIDAI New Aadhaar Rules 2025 |आधार कार्ड 2025 मधील महत्वाचे अपडेट्स

1. ई-आधार QR कोड आणि हाय सिक्युरिटी

UIDAI ने ई-आधारला अधिक सुरक्षित बनवण्यासाठी नवा QR कोड व डिजिटल सिक्युरिटी फीचर दिला आहे.

2. चेहर्याद्वारे व्हेरिफिकेशन (Face Authentication)

OTP किंवा बायोमेट्रिकशिवाय आता Face Recognition System ने व्हेरिफिकेशन करता येईल.

UIDAI New Aadhaar Rules 2025

UIDAI New Aadhaar Rules 2025

3. पत्ता अपडेट प्रक्रिया सोपी

UIDAI ने ऑनलाइन पत्ता बदल प्रक्रिया अधिक सोपी केली आहे. आता घरबसल्या मोबाईलवरून डॉक्युमेंट अपलोड करता येईल.

4. मुलांसाठी मोफत बायोमेट्रिक अपडेट

18 वर्षांखालील मुलांसाठी बायोमेट्रिक अपडेट मोफत असेल.

5. आधार-पॅन व बँक लिंकिंग ऑटोमॅटिक

2025 पासून बँक खाते व पॅन कार्ड आपोआप आधारशी लिंक होतील.

6. डिजिटल वॉटरमार्क

UIDAI ने आधारवर डिजिटल वॉटरमार्क फीचर लागू केले आहे ज्यामुळे नकली कार्ड थांबतील.

7. 24×7 हेल्पलाईन व चॅटबॉट

UIDAI ने नागरिकांसाठी AI चॅटबॉट आणि 24×7 हेल्पलाईन (1947) उपलब्ध केली आहे.

बदल (Update) आधी काय होतं (Old) आता काय होणार (New 2025)
ई-आधार साधा QR कोड हाय सिक्युरिटी QR कोड
व्हेरिफिकेशन पद्धत OTP / बायोमेट्रिक चेहर्याद्वारे (Face Recognition)
पत्ता बदल प्रक्रिया पोस्टाद्वारे कागदपत्रे पाठवावी लागत ऑनलाइन डॉक्युमेंट अपलोड सुविधा
मुलांचे बायोमेट्रिक अपडेट शुल्क आकारले जात पूर्णपणे मोफत सेवा
PAN-बँक खाते लिंक स्वतंत्र अर्ज करावा लागत ऑटो लिंकिंग सुरू होणार
आधार सुरक्षा नकली कार्ड सहज तयार होत डिजिटल वॉटरमार्क + सिक्युरिटी
UIDAI New Aadhaar Rules 2025 UIDAI चे महत्वाचे बदल 2025

आधार कार्ड अपडेट करण्याची प्रक्रिया (Step by Step)

  1. uidai.gov.in ला भेट द्या

  2. “Update Aadhaar” पर्याय निवडा

  3. Aadhaar क्रमांक टाका व OTP ने लॉगिन करा

  4. हव्या त्या माहितीचा बदल निवडा

  5. आवश्यक कागदपत्र अपलोड करा

  6. URN (Update Request Number) सेव्ह करा

  7. काही दिवसांत बदल अपडेट होतील

आधार अपडेटसाठी लागणारी कागदपत्रे

FAQ – Friquently Asked Quations – वारंवार विचारले जाणारे प्रश्न

प्र.1: आधार अपडेट करण्यासाठी किती शुल्क आहे?
ANS : ऑनलाइन पत्ता बदल मोफत. इतर बदल 50-100 रुपये. मुलांसाठी मोफत.

प्र.2: आधार हरवल्यास काय करावे?
ANS: UIDAI वेबसाईटवरून ई-आधार डाउनलोड करा.

प्र.3: फेस ऑथेंटिकेशन सर्व मोबाईलवर चालेल का?
ANS : होय, mAadhaar ॲपद्वारे सर्व स्मार्टफोनवर.

प्र.4: आधार-पॅन लिंक अजूनही बंधनकारक आहे का?
ANS : होय, आयकर विभागाच्या नियमानुसार आवश्यक आहे.

प्र.5: आधार अपडेटला किती वेळ लागतो?
ANS : 7 ते 10 दिवस.

सेवा लिंक
UIDAI अधिकृत वेबसाईट Click Here
ई-आधार डाउनलोड Click Here
आधार अपडेट Click Here
आधार-पॅन लिंकिंग Click Here
आधार हेल्पलाईन 1947 (Toll-Free)
mAadhaar ॲप डाउनलोड Click Here

 

🌐 WEBSITES 🔗 LINK
UIDAI अधिकृत वेबसाईट Click Here
mAadhaar App (Google Play Store) Click Here
आधार अपडेट सेवा Click Here
भारत सरकार डिजिटल इंडिया Click Here

अधिक वाचा…

Indian Coast Guard Bharti 2025: भारतीय तटरक्षक दलात 300 जागांसाठी भरती

PM-KISAN बँक खाते तपासा फटाफट! आज पीएम किसान योजेचा 19 वा हप्ता

 

धन्यवाद वाचक मित्रानो आपली सत्ता ला भेट दिल्या बद्धल , अश्याच नवं – नवीन बातम्या पाहण्यासाठी आणि वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी आपली सत्ता ला SUBSCRIBE करा आणि आमच्या शी जोडलेले राहा .

धन्यवाद…

 

Exit mobile version