एकटेपणा कसा दूर करावा ? (How to stop feeling lonely ?) – एकटेपणा दूर कराचा असेल तर काही उपाय करावे लागतील
Read More :
उपाय :-१.
आनंदी राहण्याचा प्रयत्न करा एकटेपणा दूर करण्यासाठी तुम्ही आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. सकारात्मक चित्रपट पाहणे, गाणे ऐकणे, आवडत्या ठीकाणी फिरायला जाणे अश्या गोष्टी करुन तुम्ही आनंदी राहण्याचा प्रयत्न करु शकता.
Read More :
उपाय:-२.
वातावरणात बदल तुमच्या सभोवतालच्या वातावरणात बदल करणे गरजेचं आहे. जोपर्यंत तो बदल होणार नाही तो पर्यंत तुम्ही एकटेपणा दूर करु शकत नाही.