
RRB Group D Bharti 2025: भारतीय रेल्वेत ‘ग्रुप D’ पदांच्या 32438 जागांसाठी मेगा भरती

RRB Group D Bharti 2025. Railway Group D Bharti 2025:
भारत सरकार ,रेल्वे मंत्रालया च्या वतीने ,रेल्वे भर्ती बोर्ड (RRB) द्वारे भारतीय रेल्वेत ग्रुप -D भरती प्रक्रियेचे व्यवस्थापन भारतीय रेल्वे भरती बोर्ड द्वारे करण्यात आले आहे , ज्याचा उपयोग भारतीय रेल्वेमध्ये विविध भूमिका भरण्यासाठी केला जातो, या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवून घेण्याची मोठी संधी आहे . तरी इच्छुक उमेदवारांनी सर्व भरती प्रक्रिया व सविस्तर संबंधित जाहिरात वाचून या पदांसाठी अर्ज करावा .
संबंधित अधिक माहिती पाहण्यासाठी खाली माहिती उपलब्ध आहे ….
What is group D in Indian Railways? |भारतीय रेल्वेमध्ये गट डी म्हणजे काय?
भारतीय रेल्वेत ग्रुप D ही सर्वात निम्न श्रेणीतील नोकरी श्रेणी आहे. या पदांमध्ये मुख्यत-अतांत्रिक (Non-Technical) कामे असतात आणि त्यामध्ये हाताने काम करणे, देखभाल-दुरुस्ती आणि सहाय्यक प्रकारची जबाबदारी असते. रेल्वेच्या सुरळीत व्यवस्थापनासाठी या कर्मचाऱ्यांची महत्त्वाची भूमिका असते.
पदाचे नाव | Job Title |
---|---|
ट्रॅक मेंटेनर (गंगमॅन) | Track Maintainer (Gangman) |
हेल्पर (इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिग्नल & टेलिकॉम) | Helper (Electrical, Mechanical, Signal & Telecom) |
असिस्टंट पॉईंट्समन | Assistant Pointsman |
पोर्टर (हमाल) | Porter (Hamal) |
स्वच्छता कर्मचारी (सफाईवाला) | Sanitation Worker (Safaiwala) |
शिपाई (Peon) | Peon |
हॉस्पिटल अटेंडंट (रुग्णालयातील मदतनीस) | Hospital Attendant |
RRB Group D Bharti 2025: भारतीय रेल्वेत ‘ग्रुप D’ पदांच्या 32438 जागांसाठी मेगा भरती
जाहिरात क्रमांक : CEN No.08/2024
पदाचे नाव & तपशील:
पदाचे नाव | पद संख्या |
---|---|
ग्रुप D (असिस्टंट, पॉइंट्समन, ट्रॅकमन & ट्रॅक मेंटेनर) | 32,438 |
TOTAL | 32,438 |
शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण किंवा ITI
वयाची अट: 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 36 वर्षे (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: General/OBC/EWS: ₹500/-(SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-)
महत्त्वाच्या तारखा:
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 फेब्रुवारी 2025
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
महत्वाच्या लिंक्स :
विवरण | लिंक |
---|---|
जाहिरात (PDF) | Click Here |
Online अर्ज | Apply Online |
अधिकृत वेबसाईट | Click Here |
Age Calculator | Click Here |